रामकथामाला
रामकथामाला College मधली गोष्ट. नेहाचा मित्र स्वप्निल, भेटला की greet करताना 'जय श्री राम' बोलायचा. छान वाटायच ते. Hi-Hello बोलणारी पिढी जेव्हा आपल्या आधीच्या पिढीचे संस्कार पुढे घेऊन चालते. मला भेटल्यावर पाहिलं वाक्य असायचं त्याचं - 'जय श्री राम घुडे साब' 😀 साब - साहेब 😁 मला या गोष्टीचीही मजा वाटायची ऐकताना 😄 पण झालं असं, मलाही या गोष्टीची अशी सवय लागली की तो भेटला की त्याच्या आधी मीच 'जय श्री राम' बोलून मोकळी व्हायचे 😄 म्हणजे बघा हा, सवय कशी लागते. अशाच सवयी आपण आपल्या पुढच्या पिढीला लावणं गरजेचं आहे, नाही का? सगळीकडे Marvel movies चे फॅन्स एवढे आहेत (जास्त का, मी ही त्यातलीच 😁). त्यातले काही characters पाहिले की लक्षात येतं, Americans ही त्यांच्या पुराण कथांमध्ये रमतात पण आपण आपल्या पुराण कथांचे दावे दिले की आपण बुरसट ठरतो. Thor, Odin, Loki, Bifrost हे cool पण त्याऐवजी आपण पवनदेव किंवा नारद अशी नावं घेतली तर लगेच समोरचा नाकं मुरडतो 😑 पुढील पिढीला तरी आपल्या Super Heroes ची ओळख करून देणं गरजेचं आहे. Recently Disney+Hotstar वर Legend Of Hanuman 13 Episod...