बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html भाग ६ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_22.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७ (क्रमशः) १७-डिसेंबर-२०२२ 12975 / MYS JP EXP ची टिकेट्स आम्ही कालच काढून ठेवली होती. किर्ती ची तब्येत बिघडलेली पाहता बुकिंग कन्फर्म असलेलंच बरं असा विचार केला होता. KSR बंगळुरू ला १ वाजेपर्यंत पोहोचेल ट्रेन. ३ वाजता माझी आणि किर्ती ची KSR बंगळुरू हुन मुंबई ला जायची ट्रेन होती. आणि मडगाव पर्यंत जाणाऱ्या चौघांची ट्रेन यशवंतपुर हुन सव्व्वा तीन ची होती. (मडगाव हुन त्यांना पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची होती 😥). म्हणजे २ तास बफर time असला असता आमच्याकडे. सकाळी ०९.३० ...