Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १

Lockdown मध्ये अनुभवलेला निसर्ग १ दररोज चालायची सवय लावून घेतली आहे. जमतील तेवढे सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, थोडे stretching exercises आणि 1 तास walk. बस्स शरीराला थोडी शिस्त लावण्याचा उद्देश. तेवढाच आजूबाजूचा निसर्ग थोडा थोडा जवळून पाहता येतो. काही फोटो काढले आहेत. विचार केला आजच्या पर्यावरण दिनानिमित्त पोस्ट करावेत 😊🌱 पावसाळ्याधीची शेतीची कामं सुरू झाली आहेत. 🌱🌾 🌅 नेहमीचाच सूर्य पण नेहमी वेगळा भासतो 😇 अत्यंत वेड्यासारखं पसरत जाणारं Water hyacinth, Eichhornia crassipes (Mart) Solms, originating in the amazonian basin, is a warm water aquatic plant. The dense weed of water hyacinth forms dense monocultures that can threaten local native species diversity and change the physical and chemical aquatic environment, thus altering ecosystem structure and function by disrupting food chains and nutrient cycling. आकाशी झेप घेरे पाखरा 😍 #saltland भरती होती त्यामुळे मिठागरं पाण्याखाली गेली आहेत. कधी ओहोटी असताना परत एकदा फोटो काढेन... 🐟आमच्या बिल्डिंग च्या बाजूचा नाला cum ओढ...