मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर

मार्जारगाथा - रुपाली पारखे - देशिंगकर






जेव्हा don एक dialogue बोलतो - I love wild cats,मुझे जंगली बिल्ली बहोत पसंद हैं..
तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक रानमांजर येतं नेहमी. परंतु त्या रान मांजरात सुद्धा अजून प्रकार आहेत, ते मार्जारगाथा वाचून कळलं.
मी एक hardcore मांजरप्रेमी असल्या कारणाने हे पुस्तक घेतलं, आणि त्यात बरीच रंजक माहिती मिळाली.
मांजरांचे विविध प्रकार, त्यांचं राहणीमान, जीवनशैली,  एकूणच मार्जारकुळाची माहिती या पुस्तकात मिळेल.
 Discovery Tai चं लिखाण मी नेहमी Day To day nature मधून वाचत आलेली आहे, ताई ची लेखनशैली जबरदस्त आहे, त्यामुळे तीच मार्जारगाथा हे पुस्तक सुद्धा माहिती देण्याच्या बाबतीत अजिबात निराश करत नाही.
लहानथोर सर्वांनी वाचावं अशी ही मार्जारकुळाची महितीपुस्तिका आहे.

साप्ताहिक विवेक च्या Sub-Editor - शीतल खोत यांनी पुस्तक माझ्या पर्यंत पोचण्यासाठी खूप मदत केली, त्यांना मनापासून धन्यवाद!



Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर