धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर
धन्य ती Gynaec कला - डॉ. मीना नेरुरकर
डॉ. मीना नेरुरकर यांच्या विषयी सांगावं तेवढं कमीच आहे. Gynecologist, actor, director, author, playwright, dancer and choreographer, एकच व्यक्ती आयुष्यात एवढे सारे role करू शकते, हे बघून कमाल वाटते आणि अभिमान सुद्धा.
http://www.meenanerurkar.com/about.html
दादर, महाराष्ट्रात शिकून सध्या अमेरीकास्थित लेखिकेच as a Gynecologist म्हणून अनुभव कथन या पुस्तकात वाचायला मिळतं. अमेरिका आणि भारतातील cultural difference, आचार-विचार याचं लीलया वर्णन लेखिकेने केलेलं आहे.
लहानपणी स्वतःच्या सावळ्या रंगाबद्दल असलेला न्यूनगंड अमेरिकेत गेल्यावर कसा कमी झाला, तिथे तुमच्या कामाला कसं प्राधान्य दिलं जातं, याबद्दल लेखिकेने सांगितले आहे.
अमेरिकन lifestyle चा एक मंत्र आहे - You have one life to live. So do whatever you want. As long as you do not hurt others, go ahead and live your life to the fullest.
They take complete pride in whatever work they do.
आणि अमेरिकेच्या उन्नतीचं हेच मुख्य कारण आहे.
लेखिकेचे अमेरिकेतील डॉक्टरी पेशातील patients handle करताना आणि सामोऱ्या गेलेल्या अडचणींना तोंड देताना आलेले अनुभव अत्यंत वाचनीय आहेत.
एकूणच एक Gynecologist म्हणून काम करताना एक स्त्री, इतर स्त्रियांचे अनुभव doctor च्या नजरेतून समोर आणते तेव्हा लेखिका सांगते ती गोष्ट पटते -
"जगातल्या सगळ्या बायकांची अंतरचना सारखीच आहे. फक्त बाह्यरुप वेगळं, रंग वेगळा, केस वेगळे, चालीरीती वेगळ्या पण मनाने त्या एकसारख्याच आहेत. प्रेमळ, निश्चयी, जरूर असेल तर वज्रादपि कठोर नाहीतर लोण्याहूनही मृदू...."
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
माझी खरी ओळख डॉ. मीना नेरुरकर यांचे पती डॉ. अनिल नेरुरकर यांच्याशी, सर काका आणि आत्ये मुळे.
डॉ. नेरुरकर नि मला पुनर्जन्म दिलाय. एखाद्या patient ला आजारातून बाहेर काढण्यासाठी आधी मनाने strong करावं लागतं, तरीही ते म्हणतात त्याप्रमाणे - तूझ्या नशिबात होतं तेच घडलंय, तू स्वतः त्यातून बाहेर पडली आहेस, बाकी मी फक्त एक माध्यम...

Comments
Post a Comment