Lockdown मधील पाककौशल्य भाग ७
🔻Walnut Balls / अक्रोड चे लाडू
#walnuttwists अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायाम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळे विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होते.
अशा या अक्रोड चे मी लाडू बनवलेत. लाडू चा बेस म्हणून खोबरं वापरलंय आणि बाईंडींग एजन्ट म्हणून सोबत खजूर चा वापर केला आहे.
https://cookpad.com/in-mr/recipes/15027079-walnut-balls-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82-akrod-che-ladoo-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻मेथांबा
https://cookpad.com/in-mr/recipes/15015408-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-methamba-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻आंब्याचं रायतं
#amr कोकणात आंब्याच्या मोसमात कैरीचे आणि आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. त्यातीलच एक "रायतं", चवीला आंबट गोड असतं आणि साध्या जेवणाची लज्जत वाढवणारं म्हणून आंब्याच्या मोसमात एकदा तरी रायतं हमखास बनवलं जातं.
https://cookpad.com/in-mr/recipes/15027668-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%82-ambyach-raita-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻बीटरूट पराठे
बीटरूट चे पदार्थ आवडीपेक्षा तब्येतीसाठी म्हणून जास्त खाल्ले जातात :) त्यातील बीटचे पराठे हा आमचा आवडता विषय आहे :) पंधरा दिवसातून एकदा तर नक्की असतातच आमच्याकडे :)
https://cookpad.com/in-mr/recipes/15070253-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-beetroot-paratha-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻सुकी करंदी / सुकट रस्सा
... १ - दीड वाटी करंदी आदल्या रात्री साफ करून ठेवली. करंदी साफ करताना डोळे - तोंड - शेपटी काढून टाकायची. डोक्याकडचा भाग तसाच ठेवायचा, त्यातच खरी चव असते. मग ही साफ केलेली करंदी २-३ वेळा पाण्यातून काढायची. रेती कचरा धुवून निघतो. पाणी काढून निथळत ठेवायची....
https://cookpad.com/in-mr/recipes/15077889-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-suki-karandi-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻Spanish Egg Potato Omelet
बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;)
https://cookpad.com/in-mr/recipes/15080430-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-spanish-anda-batata-omelette-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻आमरस मड क्रीमी डेझर्ट
https://cookpad.com/in-mr/recipes/15089136-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-aamras-mud-creamy-dessert-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻Turkish Karnıyarık stuffed with कोलीम / जवळा
Karnıyarık हि एक Turkish डिश आहे. यात वांग्यामध्ये तव्यावर परतलेले कांदा, टोमॅटो, लसूण, मिरच्या, parsley, बीफ किंवा मटणासोबत स्टफ केलं जातं.
जर नॉन veg असेल तर त्याला म्हणतात Karnıyarık म्हणतात आणि नॉन veg include नसेल तर त्याला म्हणतात İmam bayıldı :) असो, What's in a name? आपण या नावांमध्ये नको जाऊया, पदार्थ बघू :-P
मी Karnıyarık च थोडं कोकणी touch देत fusion डिश बनवली - Karnıyarık with कोलीम :D
कदाचित चिकन / खिमा सोबत सुद्धा छान लागेल. तुम्ही try करून पहा :)
https://cookpad.com/in-mr/recipes/15092523-turkish-karniyarik-stuffed-with-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-javla-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻Jaggery Mojito B-)
Mojito हे cuban ड्रिंक आहे. Cuba देशात जेव्हा आफ्रिकन गुलाम कामाला होते तेव्हा त्यांना Mojito दिलं जायचं. Mojito मध्ये हार्ड ड्रिंक ऍड केलं कि झालं Cocktail आणि without हार्ड ड्रिंक हे Mocktail.
मला mocktails खूप आवडतात, कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आधी मी attendant ला त्यांच्याकडचं बेस्ट mocktail कोणतं असेल ते सर्व करायला सांगते.
मी गुळाची पावडर थोडी जास्त वापरली. (Actually मला नुसती गुळाची पावडर खायची सवय आहे).
https://cookpad.com/in-mr/recipes/15094950-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B-gud-mojito-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻गावठी पोह्यांचे पॅटीज
माझ्या काकांनी सिंधुदुर्गातून गावठी पोहे पाठवलेले आहेत. त्याचे काय काय पदार्थ बनवणं चालू असतं घरात. मग कांदे पोहे असतील, दडपे पोहे असतील किंवा नारळाच्या रसातले पोहे असतील. हा पॅटी प्रकार एकदम मस्त वाटला.
https://cookpad.com/in-mr/recipes/15104202-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9C-pohyanche-patties-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻पोहे बर्फी
जागतिक पोहे दिवस - ७ जून
पोहे खरा तर भारतातीलच पदार्थ, परंतु भारतीयांनी 'कांदे पोहे' च्या निमित्ताने त्याला जागतिक लेवल ला पोहोचवला 😁
विचार केला नेहमीचे ते कांदे पोहे बनवण्यापेक्षा जरा वेगळा एखादा पदार्थ बनवू. आणि तो एवढा मस्त जमून आलाय 😍
https://cookpad.com/in-mr/recipes/15112438-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80-pohe-barfi-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
🔻Healthy पोहे मखाणा चिवडा
https://cookpad.com/in-mr/recipes/14801806-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE-healthy-pohe-makhana-chivda-recipe-in-marathi
🔻On the occasion of Iced Tea Day, I wish that you indulge in this sweet beverage in different flavours to enjoy the season 🌧️….
Happy Iced Tea Day 😊
#10thJune #InternationalIcedTeaDay
🔻मक्याचं कणीस उकडवताना वापरायची trick
"A light wind swept over the corn, and all nature laughed in the sunshine." 11June ~ Corn On the Cob Day
https://cookpad.com/in-mr/tips/16237-%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-trick?via=profile
🔻I got the badge for the contest "आईचे Wonder Chef" 👩👧
For Recipe : आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार
https://cookpad.com/in-mr/recipes/14991969-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-kokam-saar-recipe-in-marathi?ref=you_tab_my_recipes
It means a lot to me 🤗
~ सुप्रिया घुडे
Comments
Post a Comment