Posts

Showing posts from 2023

महायुग by स्वप्नील सोनवडेकर

Image
पुस्तक : महायुग   लेखक : स्वप्नील सोनवडेकर पृष्ठसंख्या : २०३  https://www.amazon.in/-/hi/Swapnil-Sonawdekar/dp/1685099653 ब्रह्माच्या एका दिवसाला “कल्प” असे म्हणतात. एक कल्प उलटले की महाविनाश घडतो. ब्रह्माचा हा एक दिवस एक हजार महायुगांचा मिळून बनलेला असतो. या एक हजार युगातच चौदा मन्वंतरे घडतात. प्रत्येक महायुग हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चक्रातून जाते. सत्ययुग चार हजार वर्षांचे, त्रेतायुग तीन हजार वर्षांचे, द्वापारयुग दोन हजार वर्षांचे तर कलियुग एक हजार वर्षांचे असते. याशिवाय यातील सत्य आणि त्रेता, त्रेता आणि द्वापार अशा प्रत्येक दोन युगात मध्यंतरीची काही वर्षे असतात. हा मधला काळ एकूण दोन हजार वर्षांचा असतो. त्यामुळे प्रत्येक महायुग एकंदर बारा हजार वर्षांचे असते आणि ब्रह्माच्या एका दिवसात अशी तब्बल एक हजार महायुगे असतात. म्हणजे ढोबळपणे सांगायचे तर एका मन्वंतरात ४ महायुगे असतात. सद्यकाळातील कल्प हे वराहकल्प किंवा श्वेतवराह कल्प म्हणून ओळखले जाते. ही सगळी माहिती मी का सांगतेय?  तर स्वप्नील सोनवडेकर यांची महायुग कादंबरी  वाचण्याआधी पुराणांची थोडी तो...

Trip Planning for Delhi & Agra

  Trip Planning for Delhi & Agra जातानाची ट्रेन : MAO NZM RAJDHANI (22413) 11:30 | KUDAL | Sun 12.45  |  Ratnagiri  | Sun 19:35 | VASAI ROAD | Sun 12:30 | H NIZAMUDDIN | Mon Approx 24 hours Total Journey AC 3 Tier (3A)  ₹ 2870 येताना ची ट्रेन :  NZM MAO RAJDANI (22414) 06:16 | H NIZAMUDDIN | Fri / Sat 21:43 | VASAI ROAD | Fri  / Sat 03:40 | Ratnagiri |   Sat  / Sun 05:40 | KUDAL | Sat  / Sun Approx 24 hours Total Journey AC 3 Tier (3A)  ₹ 2870 सोमवार दुपारपासून शुक्रवार रात्रीपर्यंत फिरायला वेळ मिळतो. जर ट्रेन late झाली तर मंगळवार - बुधवार - गुरुवार शुक्रवार ४ दिवस फिरायला मिळतील.   शनिवार दुपार ते शनिवार दुपार - ६ पूर्ण दिवस आणि २ अर्धे दिवस  सोमवारी बरेचसे monument बंद असतात 

शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २

Image
  शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : २  रविवार, १८ जून २०२३   01140 MAO NGP SPECIAL Train कुडाळ ला (०८.४२pm ) सर काका - रजू आत्ये - स्मिता आत्ये बसले. .  रत्नागिरी ला (१२.४0am) अपूर्वा काकी आणि सुजल   बसले.  कालच्या शनिवार पर्यंत जी ट्रिप आम्ही कॅन्सल करणार होतो, ती finally सुरु झाली होती.  रेल्वे च्या इतर special  / फेस्टिवल ट्रेन प्रमाणेच हि ट्रेन कुडाळला जवळपास दीड तास late आली  रात्रौ १०:३० वाजता , रत्नागिरी पर्यंत तरी बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलं होत. आता शेगाव ला पोहोचेपर्यंत काय होतं य  ते बघायचं होत. परंतु या ट्रेन चा आधीचा रेकॉर्ड पाहता ही train खूप late पोहोचते (जशी आमची दिवा passenger रखडत जाते),  अशी माहिती मिळाली होती.  नशिबाने आम्हाला lower birth मिळाल्या होत्या. कुडाळ ला ट्रेन रात्रौ १०.३० ला पोहोचल्याने पहिले ३ स्टेशन हुन आलेले प्रवासी आमच्या सीट्स वर झोपून आलेले होते. एक बाई जी झोपली होती तिला रजू आत्ये ने उठवायचा प्रयत्न केला पण ती झोपेतच रजू आत्ये सोबत वाद घालायला लागली. पण आमची रजू आत...

शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १

Image
शेगाव : कारंजा लाड : माहूर : लोणार ट्रिप जून २०२३ - भाग : १ नेक्स्ट ट्रिप डेस्टिनेशन कोणतं बरं?   मागच्या वेळी अक्कलकोट ला जाताना श्री. सौरभ मिरजकर यांनी सर काकांना कडगंची ला भेट देण्यास सुचवले होते.  त्या नंतर त्यांनीच सुचवलं कि कोकणातून शेगाव ला एक ट्रेन जाते. मग काय, आमच्या नेक्स्ट ट्रिप च डेस्टिनेशन फिक्स झालं.  रजू आत्ये म्हणते त्या प्रमाणे, दत्तभक्त आपोआप एकमेकांना भेटतात.  तसंच होतय गेले ३ वर्षं..  दत्त संप्रदायातील भक्त एकमेकांना दत्तगुरूंच्या दर्शनाचा मार्ग दाखवतायेत.. आणि मग सुरु झालाय दत्त भक्तांचा प्रवास एकत्र..  सद्गुरुंच्या भेटीच्या वाटेवर...  जायची तारीख नक्की  शेगाव च्या श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराबद्दल गेले कित्येक वर्ष बरंच ऐकून होतो. माझ्या आई - बाबाना सुद्धा तिथे एकदा जायची इच्छा होती. परंतु कोकणातून विदर्भात जायचं म्हणजे खूपच लांब पडतं, ट्रेन बदलत जावं लागणार त्यामुळे तिथे जाणं कधी झालं नाही.  मार्च २०२३ मध्ये शिमग्याला सुजल, किर्ती आणि मी भेटलो तेव्हा नेक्स्ट ट्रिप शेगाव च फिक्स केली आणि जून महिना...

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७

याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html भाग ६  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_22.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ७ (क्रमशः) १७-डिसेंबर-२०२२ 12975 / MYS JP EXP ची टिकेट्स आम्ही कालच काढून ठेवली होती. किर्ती ची तब्येत बिघडलेली पाहता बुकिंग कन्फर्म असलेलंच बरं असा विचार केला होता. KSR बंगळुरू ला १ वाजेपर्यंत पोहोचेल ट्रेन. ३ वाजता माझी आणि किर्ती ची  KSR बंगळुरू हुन मुंबई ला जायची ट्रेन होती. आणि मडगाव पर्यंत जाणाऱ्या चौघांची ट्रेन यशवंतपुर हुन सव्व्वा तीन ची होती. (मडगाव हुन त्यांना पुन्हा दुसरी ट्रेन पकडायची होती 😥). म्हणजे २ तास बफर time असला असता आमच्याकडे. सकाळी ०९.३० ...

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६ (क्रमशः) १६-डिसेंबर-२०२२ आजच्या म्हैसूरू सिटी टूर साठी आम्ही खूपच excited होतो 🤩 आमच्यासाठी sightseeing पैकी म्हैसूरू ची खासियत म्हणून अंबाविलास पॅलेस, झू आणि वृंदावन गार्डन महत्वाचे होते. म्हैसूरू ला गेलात तर या ३ जागांना भेट दिलीच पाहिजे, असं बरंच ऐकून होतो. खरं म्हणजे काल संध्याकाळी म्हैसूरू ला पोहोचलो तेव्हाच आम्ही विचार केला होता की पोहोचल्यावर लगेच वृंदावन गार्डन ला निघायचं. तिथले musical fountain खास आहेत म्हणे. आम्ही गार्डन सिटी हॉटेल वर  संध्याकाळी ६ च्या दरम्यान  पोहोचलो. मॅनेजर तुकाराम यांच्या म्हणण्यानुसार आम्ही...