बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २ https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५ https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६ (क्रमशः) १६-डिसेंबर-२०२२ आजच्या म्हैसूरू सिटी टूर साठी आम्ही खूपच excited होतो 🤩 आमच्यासाठी sightseeing पैकी म्हैसूरू ची खासियत म्हणून अंबाविलास पॅलेस, झू आणि वृंदावन गार्डन महत्वाचे होते. म्हैसूरू ला गेलात तर या ३ जागांना भेट दिलीच पाहिजे, असं बरंच ऐकून होतो. खरं म्हणजे काल संध्याकाळी म्हैसूरू ला पोहोचलो तेव्हाच आम्ही विचार केला होता की पोहोचल्यावर लगेच वृंदावन गार्डन ला निघायचं. तिथले musical fountain खास आहेत म्हणे. आम्ही गार्डन सिटी हॉटेल वर संध्याकाळी ६ च्या दरम्यान पोहोचलो. मॅनेजर तुकाराम यांच्या म्हणण्यानुसार आम्ही...