बदल

"बदल"

Local train मधील संवाद -

बाई १ - लहानपणापासून काम कारत्येय.. जीवाला सुख काय त्ये बा न्हाई.
बाई २ - माझं पन काय त्येच बाई.. यत्ता सहावी नापास.. पाचवी पास झाल्यावर माय ने शेतात कामावर धाडायला सुरुवात केली. मग कसली सहावी पूर्ण करत्येय मी..
बाई १ - कुटे न्हाय काम केलं विचार. पडेल ती कामं केली. धुणी भांडी केली. आता जीव थकला..
बाई २ - खरंच, मी पण ब्यांकेत साफ सफाई ला होते. आता ठरवलं. लेकीला माज्यासारकी जिंदगी नको. तिला खूप शिकवनार. पंधरावी तरी करायला लावनार.
बाई १- अक्षी खरं बोलली बाई तू...

ता. क. - बदल घडतोय 😇😇😇

12-APR-2017

©SKG - City Through My Eyes

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर