भरलेल्या मिरच्या

ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट भरलेल्या मिरच्या

It happens, when you are a Kokani but try to follow Marathwada Receipe from the internet 😝
So I finally settled with my own Receipe ✌😎

सारण : ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ, हळद, गरम मसाला, हिंग, जिरं, ओवा, धणे, मीठ

- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर