नामशेष

खरंच देव आहे??
कदाचित देव सुद्धा नामशेष झालाय कधीच,.. dinosaurs सारखा..
Dinosaurs नामशेष होण्यास बरीच कारणं होती, उल्कापात, हिमयुग वगैरे..
देवाला नामशेष तर माणसानेच केलं आहे..
- सुप्रिया घुडे
१४-एप्रिल-२०१८

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर