Mangalorean Ripe Mango Curry

Mangalorean Ripe Mango Curry

 तयारी

 वाटण

Final Product 🤤

गेल्या वर्षी आणि या वर्षी, दोन्ही वेळेला लोणचं करायचा काही मुहूर्त मिळाला नाही. यावर्षी तर कैऱ्यांचे वाट पाहून त्यांचे आंबे तयार झाले. आता season चे शेवटचे आंबे न खाता त्याचा दुसरा काहीतरी पदार्थ बनवायचा म्हणजे हिम्मत लागते (का ते अस्सल आंबा प्रेमीनाचं विचारावं).
मग मिळाली एक receipe -
mangalorean ripe mango curry
https://myfoodstory.com/mangalorean-ripe-mango-curry-recipe/

अजून कोणाकडे आंबे राहिले असतील तर try करायला हरकत नाही 😋

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर