Warali painting on earthen pot : part 1

Warali painting on earthen pot : part 1



This beautiful hand made earthen pot is made by HAS-Studio Pottery
And painting on it done by me.

सध्या मी आदिवासी घोषित पालघर जिल्ह्यात रहात असल्याने, माझ्या घरात कामाला येणारी बाई ही वारली समाजातील आहे.
मागच्या वेळेला मी माझ्या घरात वारली wall painting करत होते. पूर्ण झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी घरात आली ती, तर भिंतीवरची चित्र बघत बसली. मी विचारलं, कसं वाटतंय, जमलंय का मला?
तर म्हणते, ताई, आमच्याकडे लग्नात आमच्या घरातल्या भिंतींवर अशीच चित्र काढतो आम्ही. आधी तुंगरेश्वराच्या डोंगरावर लाल माती मिळते, ती आणून भिंतींवर लिंपतो. मग अशीच चित्र काढतो.
मी इतकी हसायला लागले, म्हटलं अहो तुमच्याकडचीच चित्र आहेत ही, मी बस्स तुमच्यासारखं काढायचा प्रयत्न केलाय 😇

Information about Watale Painting :
Warli painting is a style of tribal art mostly created by the tribal people from the North Sahyadri Range in India. This range encompasses cities such as Dahanu, Talasari, Jawhar, Palghar, Mokhada, and Vikramgadh of Palghar district. This tribal art was originated in Maharashtra, where it is still practiced today.


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर