Posts

Showing posts from January, 2023

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html भाग ५  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_9.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ६ (क्रमशः) १६-डिसेंबर-२०२२ आजच्या म्हैसूरू सिटी टूर साठी आम्ही खूपच excited होतो 🤩 आमच्यासाठी sightseeing पैकी म्हैसूरू ची खासियत म्हणून अंबाविलास पॅलेस, झू आणि वृंदावन गार्डन महत्वाचे होते. म्हैसूरू ला गेलात तर या ३ जागांना भेट दिलीच पाहिजे, असं बरंच ऐकून होतो. खरं म्हणजे काल संध्याकाळी म्हैसूरू ला पोहोचलो तेव्हाच आम्ही विचार केला होता की पोहोचल्यावर लगेच वृंदावन गार्डन ला निघायचं. तिथले musical fountain खास आहेत म्हणे. आम्ही गार्डन सिटी हॉटेल वर  संध्याकाळी ६ च्या दरम्यान  पोहोचलो. मॅनेजर तुकाराम यांच्या म्हणण्यानुसार आम्ही फ्रेश होऊन, निघून पोहोचेपर्यंत ते

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html भाग २  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post_31.html भाग ३  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post.html भाग ४  https://supriyaghude.blogspot.com/2023/01/blog-post_8.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग ५ (क्रमशः) १५-डिसेंबर-२०२२ ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सकाळी ०८.३० वाजता आवरून तयार झालो. मुख्य म्हणजे आत्ये, जिला सर्वात जास्त वेळ लागतो, तिच्या नंतर नंबर लागतो सुजल चा 😆🤣  नाश्ता करण्यात वेळ दवडायचा नव्हता. इस्कॉन ला किंवा तिथे जवळपास नाश्ता मिळेल असं गृहीत धरूनच आम्ही lodge खाली उतरलो.  समोर रिक्षा वाल्याला इस्कॉन पर्यंत किती होईल ते विचारलं . ₹२००/- बोलला. लगेच ओला ऑटो मिळतेय का चेक केलं. ₹११०. सवालच नव्हता, २ ओला ऑटो बुक केल्या आणि इस्कॉन ला पोहोचलो. इस्कॉन temple: https://www.iskconbangalore.org/ मेन रोड वर उभं राहून आतमध्ये एवढं भव्य मंदिर आणि परिसर असेल याची कल्पना येत नाही.  ₹३०/- (प्रत्येकी ₹५/-) चप्पल स्टॅण्ड ला