अस्तित्व

कसं ना, व्यक्ती संपली की सगळंच संपतं.. त्या व्यक्तीचे विचार, talent,.. अस्तित्व..
अस्तित्वातच सगळं आलं ना.. काहीच उरत नाही पाठी.. कोणी म्हणेल आठवणी आहेत ना.. त्या काय जिवंत माणसाच्या पण असतातच की.. आपली व्यक्ती थोडीशी नजरेआड झाली की आठवण येतेच ना..! परत त्यात विश्वास असतो की ती व्यक्ती पुन्हा भेटणार.. त्याच्या अस्तित्वासकट.. आणि अस्तित्वच संपलं तर???
... काहीच उरत नाही पाठी.

Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर