नित्य निरंजन



आयुष्य म्हणजे घनदाट जंगल. त्यात प्रकाशवाट आपण शोधायची...

भोंदू बुवा-बाबांची आणि मठ-पंथवाल्यांची गर्दी उदंड आहे.
खर वैराग्य असलेले सदगुरू त्यात सापडणार नाहीत...
गुरू शोधण्यासाठी गरज नाही. वेळ आली की, तो समोर येतोय...

प्रपंचात राहूनही साधना करता येते.. अगदी सहजतेने...
हे सगळ कस साध्य करायच, याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणार हे कथन...
रूढ कल्पनाना धक्का देणार 'नर्मदे हर हर' आणि 'सधनामस्त' नंतर जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची , त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ, वेधक आणि मार्गदर्शक कहाणी.


कर्मयोगी याची exact definition हे पुस्तक वाचल्यावर कळेल…

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=1432333499565&l=8b36160152

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5328841903747834741?BookName=Nitya-Niranjan



Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर