नेगल भाग १ - विलास मनोहर



हे पुस्तक म्हणजे प्राणी मित्रांसाठी मस्त खाद्य आहे. नेगल - नेगली ची love - story तर छानंच! डॉ. प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांचे प्राण्यांवरचे प्रेम अचंबित करणारे. आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203961750555338&l=08ffa68cec

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5456420284595823541?BookName=Negal-1



Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर