नेगल २ : हेमलकशाचे सांगाती - विलास मनोहर



परत एकदा, प्राण्यांच्या भाव विश्वात खेचून नेणार अजून एक भावनिक पुस्तक. 'नेगल १' संपवतानाच 'नेगल २' ची उत्सुकता होती, आणि पुस्तक वाचताना ती उत्सुकता कोठेही कमी होत नाही. 'नेगल १' आणि 'नेगल २' , दोन्ही भाग संपवताच एक गोष्ट जाणवते, हिंस्त्र प्राण्यांकडे (आता हिंस्त्र नक्की कोणाला म्हणाव - आपल्यासारख्या माणसांना कि प्राण्यांना हा प्रश्न नक्कीच आहे) पाहण्याचा दृष्टीकोण नक्कीच बदलतो. प्राणी आणि निसर्गामित्रांनी नक्की वाचावं असं पुस्तक.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204037653652868&l=d1e21f632f

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4848250632198610287?BookName=Negal-2



Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर