मी, मिसेस इव्हा हिटलर - मंदा खापरे



हे पुस्तक म्हणजे इव्हा च्या story पेक्षा, इव्हा च्या नजरेतून 'Adolf Hitler' ची story आहे.
इव्हा ही Adolf वर नितांत प्रेम करणारी निष्ठावंत प्रेयसी. तर Adolf Hitler हा आपल्या देशावर प्रेम करणारा निष्ठावंत देशप्रेमी. त्याला जर्मनी बद्दल आस्था होती, प्रेम होतं, अभिमान होता. यासाठीच तो सारं काही करत होता. देशासाठी त्याने आपलं सारं आयुष्य वेचलं. लग्न नाही केलं, संसार नाही मांडला. त्याच्या 'ज्यू' विरोधी भूमिकेमुळे तो वाईट ठरला. परंतु जर्मनी मधील नागरिकांना तो हवा होता. त्याला जगात फक्त आर्यवंशीय लोकांचीच वस्ती बसवायची होती. त्याला संपूर्ण जग एका छत्राखाली घेवून सुंदर बनवायचं होतं, त्याच्या चित्रकारीतून ते जाणवायचं सुद्धा. निर्व्यसनी असलेला Adolf उत्तम चित्रकार होता. त्याची वक्तृत्व शैली खिळवून ठेवणारी होती.
आजही आपण हुकुमशाही वृत्तीला 'हिटलर' असंच संबोधतो. अजून पर्यंत त्याच्या विरुद्धच ऐकत आलेलो आहोत. या पुस्तकातून Adolf ची बाजू समजते.


From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204374851002591&l=5ac59a138a

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4996690588433774592?BookName=Mi,-Mrs-Eva-Hitlar




Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर