|| साधनामस्त ||
नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणार श्री जगन्नाथ कुंटे यांच हे दुसर अनुभवकथन...
१९९९ पासून फक्त नर्मदा परीक्रमा करीत राहिलेल्या साधकान 'माइच्या आद्न्येन' चौथी परीक्रमा केली, तिची ही कहाणी..
बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची... साधनेतील अनुभवांची... जीवनचिंतनाची...
साधनेत मस्त असलेल्या साधकान केलेली...
त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद चांदण्याची सुखद शीतल पाखरण करणारी ही भावयात्रा...
हे चौथ्या परिक्रमेच वर्णन. मार्ग तोच, परिक्रमा तीच; तरीही हे वर्णन ' नर्मदेऽऽ हर हर ' सारखच पुस्तकाला खिळवून ठेवतं.
From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=1421885838380&l=50d533ec91
BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5275733444709957796?BookName=Sadhanamast
Comments
Post a Comment