प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे



पुस्तकाबद्दल मी काय बोलणार. आदिवासींमध्ये जाऊन त्यांची सेवा करण्याच ध्येय बाळगायला तेवढी हिम्मत लागते. पुस्तकामध्ये प्रकाश आमटे यांचा आदिवासीनच्या सान्निध्यातला जीवनप्रवास उलगडतो. तसेच अरण्यात राहताना आलेल्या प्रोब्लेम्स वर कशी मात केली ते पण अगदी सध्या सरळ सोप्या भाषेत वर्णन केलेलं आहे. आवर्जुन वाचाव असा पुस्तक.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203389900219437&l=85c44ead3a

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350687220296285742?BookName=Prakashvata



Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर