नर्मदेऽऽ हर हर



हे पुस्तक आहे जगन्नाथ कुंटे यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल. या माणसानं आतापर्यंत ३ वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. नर्मदा परिक्रमेचा मार्ग अतिशय खडतर समजला जातो.
पहिल्या तीन परिक्रमेच्या अनुभवांवर आधारित असे हे पुस्तक आहे.
एकूणच हे पुस्तक वाचणं एक विलक्षण अनुभव होता.

जगन्नाथ कुंटे याचं हेय पहिल पुस्तक मी वाचल. अप्रतिम अनुभव होता तो. या पुस्तकामुळे जगन्नाथ कुंटे अणि नर्मदा माई दोघांना भेटायची ओढ लागली आहे.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=1415649762482&l=9b04b4c4ed

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5270458415334165588?BookName=Narmade-Har-Har



Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर