निलांगिनी



महाभारत - द्रौपदीच्या नजरेतून…

कादंबरीच्या सुरुवातीला कदाचित लेखिकेचे विचार पटतीलच असे नाही. परंतु त्यानंतर कथेवरचि पकड मजबूत केलेली आहे.
अजूनपर्यंत महाभारत - युध्द झाल्या नंतर, पांडवांचा ग्रुहस्थाश्रमापर्यन्तचा काळ सर्व ग्रंथ-कादंबरी मध्ये वाचावयास मिळतो.

'निलांगिनी ' मध्ये पांडवांचा वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाचा काळ सुद्धा वर्णन केलेला आहे.

अग्निशिखेच्या सुडपुर्ती ची कहाणी खूपच छान रंगवली आहे लेखिकेने. वाचकाला कुरुवंशाची सर्व माहिती मिळण्यासही मदत होते.

Good Read. Good treat for महाभारत lovers heart emoticon

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202355050748847&l=a3444bdecb

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5183085253113074337?BookName=Nilangini



Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर