समिधा - साधना आमटे



हे पुस्तक वाचून, बाबा आमटे यांच्या जीवन कार्याला वाहून घेतलेली अर्धांगिनी यापलीकडे साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. त्यांच अलंकारिकलिखाण 'इंदू' ताईं मधल्या लेखिकेची साक्ष देते. पुस्तकामध्ये आमटे परिवाराच्या समाजकार्याचा 'आंखो देखा हाल' पाहून वाचक नतमस्तक होईल, यात शंकानाही.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203520388521563&l=7a464ee6f4

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4630245432039232071?BookName=Samidha-(-Marathi)


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर