मनात - अच्युत गोडबोले
In one word - "Mind" Blowing. It's सबकुछ about Brain.
या पुस्तकात मेंदू आणि मनोविश्लेषणाच्या इतक्या बारीक छटा वाचायला मिळतील, की सामान्य वाचक अचंबित होऊन जातो. गोडबोले नि केलेला detailed अभ्यास नक्कीच वाचकांच्या नजरेतून सुटणार नाही. आणि एवढे details कोणत्याच पुस्तकात (तेही मराठी मध्ये) मिळणार नाहीत.
पुस्तक वाचल्यावर आपोआप आपल्या सभोवतालच्या लोकांच आपण मन जाणायचा प्रयत्न करू लागतो. प्रत्येकाचा स्वभावाचं scientific observation करायला लागतो. खूपच छान पुस्तक(खरं तर ग्रंथ/Reference बुक म्हणायला हवं). नक्कीच वाचा.
Happy Reading.
From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10202911033408066&l=53b779db68
BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4903653491135472526?BookName=Manat

Comments
Post a Comment