आनंदवन प्रयोगवन - डॉ . विकास आमटे



सहा कुष्ठ रोग्यांना घेवून बाबांनी सुरु केलेलं आनंदवन पुढे डॉ . विकास आमटे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कस वाढवत नेलं (आणि अजूनही वाढत आहे, असचवाढत राहो), याचा हा आढावा…
केवढा तो आवाका. सगळच अद्भुत. आम्हा सामान्य माणसांच्या कल्पना पलिकडचं …
प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक आहे.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10203615671423576&l=0f7d1c425c

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4961057730949409558?BookName=Anandvan-Prayogvan


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर