समुद्र - मिलिंद बोकील
समुद्र' आणि माणसाचं 'मन' यात बरचसं साम्य आहे. समुद्राचा तळ गाठणं कठीण, तसंच मनाचं ही…
त्या तळाचा ठाव घेणारी ही कथा… त्यांत पती-पत्नीच्या नात्याची सुरेख गुंफण.
एका क्षणाला आवडेनाशी झाली होती ही कथा मला, कदाचित social ethics आड येत होते.
परंतु ज्या तऱ्हेने लेखक या कथेची गुंफण करत गेला आहे ना, Mind Blowing!
जसे-जसे तुम्ही मनाच्या तळाला (कथेच्या शेवटाला) जाऊन पोहोचता,आपोआप एक आंतरिक समाधान मिळत जातं. आणि स्वच्छ - नितळ 'समुद्र' डोळ्यासमोर येऊ लागतो….
आता या कथेवर आधारित नाटक पहायची खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे.
From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204643517759092&l=bea93fd41f
BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5728199081339729998?BookName=Samudra
Comments
Post a Comment