भेटला/मिळाला?


भेटला/मिळाला?

'भेटणे' आणि 'मिळणे' ही २ क्रियापदे कधी किंवा कुठे वापरायची यावरून वर्षानुवर्षे वाद चालत आलेले आहेत.🗣
'Pen भेटलं' असं कोणी बोललं की आपण लगेच त्यांना correct करतो - "Pen मिळतं आणि माणूस भेटतो" 😊🖊✏🖋
म्हणजे थोडक्यात, निर्जिव वस्तू मिळते आणि सजीव भेटते. 👍
Pen मिळालं, पुस्तक मिळालं, खाऊ मिळाला, ड्रेस मिळाला.. 📝📓🌮
तसंच, माणूस भेटला, मैत्रीण भेटली, .... 👫
... पाऊस भेटला.. ??! 🌈
🙄
पाऊस कसा काय 'भेटतो' मग? पाऊस सजीव की निर्जीव??
काही कोडं उलगडेना..🤔
मग लक्षात आलं.
सगळ्या सृष्टीत जीव ओतणारा तो पाऊस सजीवचं की... 🌱🌧
So moral of the story is -
मला आज office मधून निघताना पाऊस 'भेटला' 🤗☔


~सुप्रिया घुडे~
15-Jul-2017

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन